Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण अंतर्गत राज्यस्तरीय पथकाकडून ग्रामपंचायतीची तपासणी

team by team
July 13, 2023
in राज्य
0
स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण अंतर्गत राज्यस्तरीय पथकाकडून ग्रामपंचायतीची तपासणी

नंदुरबार l प्रतिनिधी

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंर्तगत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 मध्ये पात्र ठरलेल्या जिल्हयातील तीन ग्रामपंचायतींची पालघर येथील राज्यस्तरीय पथकाकडुन करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत नंदुरबार जिल्हयात शाश्वत स्वच्छतेत उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील श्रीरामपूर व नारायणपूर ता.जि. नंदुरबार आणि विसरवाडी ता .नवापूर या तीन ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय तपासणीसाठी निवड करण्यात आली होती . त्यानुसार या ग्रामपंचायतीची पालघर येथील आत्माराम विसे , संजय ठाकरे व प्रियंका पाटील यांच्या पथकाने तपासणी केली .

यावेळी पथकामार्फत ग्रामपंचायत स्तरावरील कुटुंबांचे सर्वेक्षण करुन शौचालयाची तपासणी करण्यात आली.कुटुंबस्तरावरीय कचरा व्यवस्थापन व वर्गीकरण माहीती संकलित करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी कचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामाची तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र ,शाळा,अंगणवाडी व ग्रामपंचायत स्तरावरील शौचालय व पांण्याची सुविधाची तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधीत ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ व स्वच्छ भारत मिशन चे कर्मचारी उपस्थित होते .

बातमी शेअर करा
Previous Post

मुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला

Next Post

निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यतेत वाढ, अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या मागणीला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add