Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी त्रुटींची पुर्तता करण्यासाठी विशेष मोहिम

team by team
July 12, 2023
in शैक्षणिक
0
जवाहर नवोदय विद्यालयायाच्या सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी

 

विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अडचण होऊ नये म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबारच्या यांच्या वतीने अपूर्णता असलेल्या प्रकरणात पूर्तता करण्यासाठी विशेष मोहीमचे आयोजन करण्यात आले असल्याचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्राची वाजे यांनी एका प्रसिध्दी पत्रकानुसार कळविले आहे.

 

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात राबविलेल्या मंडणगड पॅटर्णनुसार 2 हजार 500 शैक्षणिक प्रकरणे समितीकडे प्राप्त झालेली होती, त्यापैकी 2 हजार 450 प्रकरणांवर निर्णय घेण्यात आलेला असून जिल्हयात मंडणगड पॅटर्णनुसार सर्व तालुक्यांमध्ये 12 शिबिरे घेण्यात आलेले आहेत.

 

 

“ राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व ” अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे त्रृटी पुर्ततेअभावी अर्जदारस्तरावर प्रलंबित आहेत. अशा अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर CCVIS-II प्रणालीव्दारे व त्रूटीचे पत्र देऊन कळविण्यात आल्या आहेत. तथापि, अर्जदारांनी कागदपत्रांची पुर्तता केलेली नसल्यामुळे प्रकरणे प्रलंबित आहे.

 

 

अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी अर्जदारांनी ई-मेलवर कळविण्यात आलेल्या त्रुटीसंह व मुळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 04.00 या वेळेत उपस्थित राहावे.

 

 

अर्जदारांकडून त्रृटी पुर्तता न केल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे सपंर्क करु नये व त्रयस्थ व्यक्तिीच्या अमिशास बळी पडू नये. असे आवाहनही संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती वाजे केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रवी राणाच्या बेताल वक्तव्याचा नंदुरबार जिल्हा युवासेनेतर्फे निषेध

Next Post

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दहा लाख

Next Post
सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दहा लाख

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दहा लाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add