Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

अक्कलकुवा तालुक्यातील वीज चोरी केल्याप्रकरणी दोघा दुकानदारांविरूद्ध गुन्हा

Mahesh Patil by Mahesh Patil
September 27, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारी फाट्यावर सुमारे २५ हजार रुपये किंमतीची वीज चोरी केल्याप्रकरणी दोघा दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील आमलबारी फाट्यावर शेख शाफियोद्दीन याने त्याच्या दुकानासाठी सुमारे ३५० युनिटची ११ हजार ६१८ रुपये किंमतीची वीज व हरुन धामिया चामार याने त्याच्या दुकानात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ३६० युनिटची ११ हजार ८४४ रुपये किंमतीची वीज चोरी केल्याचे आढळून आले . याबाबत सहाय्यक अभियंता नरेश गणू कोरचा यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भारतीय विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास एकास अटक

Next Post

सावधान : नंदुरबार जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Next Post

सावधान : नंदुरबार जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

July 3, 2022
राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

July 3, 2022
सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

July 3, 2022
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांचा गौरव

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेश वसावे यांचा गौरव

July 3, 2022

एकूण वाचक

  • 1,691,581 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group