Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

छगन भुजबळ यांच्या शपथविधीचा शहाद्यात जल्लोष

team by team
July 2, 2023
in राजकीय
0
छगन भुजबळ यांच्या शपथविधीचा शहाद्यात जल्लोष

म्हसावद l प्रतिनिधी

माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबल यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य कैबिनेट मंत्रि पदी शपथ विधी झाल्या बद्दल शहादा येथील महात्मा फुले चौकात समता परिषेदेच्या वतीन फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

त्या प्रसंगी समता परिषेदेचे जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र वाघ, जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार विनोद अहिरे, जयनगर हेरब ट्रस्ट अध्यक्ष हिरालाल माली, रमाशंकर माळी, शहादा तालुका अध्यक्ष जगदीश माळी, ईश्वर वारुले, काशीनाथ माळी,बापू माळी, पंडित नाना जाधव, दीपक निझरे,

रविंद्र माळी, लोटन धोबी. अभियंता महेश माळी, माजी उपसरपंच हरीश सैंदाने,आनंद धोबी, हरीश धोबी,सुनील मराठे,संजय भील,वामन पाटील, आदि मान्यवर व पधाधिकारी उपस्थित होते यावेळी भुजबल साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आशा घोषणा देन्यात आल्या व जल्लोष करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार विकासात अग्रेसर; पुढील 25 वर्षांचा विकास आराखडा तयार करणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

विजेचा शॉक लागून शेतात बैलाचा जागीच मृत्यू

Next Post
विजेचा शॉक लागून शेतात बैलाचा जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून शेतात बैलाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add