Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून मयत शेतकऱ्याचा कुटुंबास २ लाखाचे सानुग्रह अनुदान

team by team
July 1, 2023
in राजकीय
0
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून मयत शेतकऱ्याचा कुटुंबास २ लाखाचे सानुग्रह अनुदान
नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून राजापूर ता. नंदुरबार येथील शेतकऱ्याच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सूरक्षा सानुग्रह अनूदान योजनेअंतर्गत २ लाख रुपये मंजूर झालेले आहेत.
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात त्याचप्रमाणे अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते.
राजापूर ता.नंदुरबार येथील अजमल रामजी पवार (वय ३८) यांच्या लॉकडाऊन कालावधीत नवापूर जवळ मोटरसायकल अपघात झाला होता. उपचार सुरू असतांना ते मयत झाले होते. संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शेतकऱ्यास मदत मिळऊन देण्यासाठी शासन स्तरावर वेळोवेळी पाठवा केला. मयत अजमल पवार यांच्या गोपीनाथ मुंडे अपघात सूरक्षा सानुग्रह अनूदानाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना २ लाखाच्या धनादेश देण्यात आला.यावेळी राधाबाई अजमल पवार, राजापूरचे सरपंच रविंद्र गावित,उपसरपंच मूकेश पवार, तेजमल राठोड, चरणदास पवार, प्रविण गावित, वसंत पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

रौप्य महोत्सवी वर्षाच्या वर्धापन दिनी 25 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करु या -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

जिल्ह्यातील अल्पसंख्यांक व अल्पभाषिक शाळांची व संस्थांची चौकशीची आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी

Next Post
जिल्ह्यातील अल्पसंख्यांक व अल्पभाषिक शाळांची व संस्थांची चौकशीची आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी

जिल्ह्यातील अल्पसंख्यांक व अल्पभाषिक शाळांची व संस्थांची चौकशीची आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add