Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संयुक्त किसान मोर्चातर्फे उद्या भारत बंदची हाक

team by team
September 26, 2021
in राज्य
0

नंदुरबार | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संयुक्त किसान मोर्चातर्फे उद्या दि .२७ सप्टेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे . राजधानी दिल्ली येथे केंद्रीय झालेल्या शेतकरी आंदोलनाला २८४ दिवसाहून अधिक दिवस पूर्ण झाले असून हे आंदोलन आता एका महत्त्वाच्या टप्प्यात आले आहे . २६ ऑगस्ट रोजीच्या लढ्याला नऊ महिने पूर्ण झाले आहे . या परिषदेला शेतकरी संघटनासोबतच शेतमजूर , कामगार , महिला , युवक आणि विद्यार्थ्यांच्या संघटनांचे राष्ट्रीय नेते सिंधू सीमेवर आयोजित सभेत उपस्थित होते . त्या परिषदेने एक मुखाने केलेल्या ठरावाद्वारे हा लढा देशभरात प्रखर करण्यासाठी शेतकरी व कामकरी जनतेला संघटीत करून एक दिवसाचा भारत बंद यशस्वी करण्यासाठी संघटनेमार्फत एक परिपत्रक वाटप करण्यात येत आहे . या आंदोलनाला व भारत बंद यशस्वी होण्यासाठी किसान सभा , शेतमजूर युनियन , सी.आय.टी. यु , डी.वाय.एफ.वाय  , आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियन , शालेय पोषण आहार संघटना , धुळे नंदुरबार कामगार संघटना , एम.एस.एम.आर.ए , आदी संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी विकास विभागांतर्गत शाळा-महाविद्यालयांना योजनेतर होवून नियमित वेतन मिळणार आ.डॉ.सुधीर तांबे यांचे नंदुरबार जिल्हा शिक्षण संघटनेच्या शिष्टमंडळास आश्‍वासन

Next Post

राणीकुंड येथे सही पोषण देश रोशन जनजागृतीसाठी भरविला पोषण बाजार

Next Post
राणीकुंड येथे सही पोषण देश रोशन जनजागृतीसाठी भरविला पोषण बाजार

राणीकुंड येथे सही पोषण देश रोशन जनजागृतीसाठी भरविला पोषण बाजार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add