Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे खुर्दे येथे विठ्ठल-रुखमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

team by team
June 28, 2023
in राज्य
0
उमर्दे खुर्दे येथे विठ्ठल-रुखमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खु. येथे विठ्ठल-रुखमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून दि.29 जुन रोजी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .उमर्दे खु. ता. नंदूरबार येथे भव्य विठ्ठल रुक्माई मंदिर उभारण्यात आले आहे. विठ्ठल-रुखमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून दि.29 जुन रोजी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक विठ्ठल-रुखमाईच्या दर्शनासाठी येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे.

दि.29 जुन रोजी आषाढी एकादशी निमित्त पहाटे ४ वाजेला भगवंताची आंघोळ त्यानंतर 5 वाजेला महाआरती, 6 वाजेला काकड आरती होईल, काकड आरती झाल्यानंतर विठ्ठल रखुमाईची महापूजा होणार आहे.महापुजेनंतर महाआरती होणार आहे.

सकाळी आठ वाजता उमर्दे खु. येथे भगवंताची वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता भाविकांसाठी फराळ महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात येईल.10 वाजेपासून भजनाचा कार्यक्रम होणार आहे.दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

सायंकाळी महाआरती चे आयोजन करण्यात येणार आहे. रात्री 9 ते 12 वाजता सुमधुर संगीतमय भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टीतर्फे करण्यात आले आहे.
उमर्दे खु. येथे विठ्ठल-रुखमाई मंदिरात दर्शनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद मराठे, उपाध्यक्ष जयंत गागरे, सचिव रमेश कुटे ट्रस्टचे सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तहसीलदार पुलकित सिंह यांनी यांचा नंदूरबार शहरासह तालुक्यासाठी हा दिला इशारा

Next Post

आषाढी एकादशी निमित्त एम. के.डी.इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढून केली साजरी

Next Post
आषाढी एकादशी निमित्त एम. के.डी.इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढून केली साजरी

आषाढी एकादशी निमित्त एम. के.डी.इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढून केली साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add