Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बांधकाम कामगारांना खा.डॉ.हीना गावित यांच्या हस्ते सुरक्षा किट वाटप

team by team
June 26, 2023
in राजकीय
0
बांधकाम कामगारांना  खा.डॉ.हीना गावित यांच्या हस्ते सुरक्षा किट वाटप
नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कामागार विभाग यांचे अंतर्गम महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्यातर्फे नंदुरबार जिल्हयातील बांधकाम कामगारांसाठी अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वाटप जिल्ह्याचे खासदार डॉ.हिना गावीत व जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांच्या हस्ते  करण्यात आले.
खा.डॉ.हीना गावित यांनी नंदुरबार जिल्हयातील इमारत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या संचातील वस्तुंचा योग्य पध्दतीने वापर करून आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा होवू नये, सुरक्षा संचातील वस्तुचा वापर नियमीत करण्याचा सुचना दिल्या. तसेच घरकुल योजना, अपघात योजना, कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती तसेच इतर योजनांचा आढावा घेतला व कामगारांना  माहिती दिली. नंदुरबार जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांनी कामगारांना मिळणाऱ्या रेशनच्या सुविधा तसेच घरकुल योजना, आरोग्य योजनांची माहिती करून दिली.
व्यासपीठावर नंदुरबार नगर परीषदेचे माजी नगरसेवक संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, मंडळाचे कार्यालय प्रमुख संजय कोकणी हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्र चालक पी.बी.पाटील, भरत गवळे, सागर पाटील, बीपीन पाटील, प्रितम पाटील यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्हयातील कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या

Next Post

लोकांच्या कल्याणासाठी नव्याने समर्पणाने झटत राहा, जगातील शक्तीशाली नेत्याचे खा.डॉ.हिना गावित यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add