Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर धानोरा येथे पहिल्यांदा बस पोहचली

team by team
June 22, 2023
in राज्य
0
अखेर धानोरा येथे पहिल्यांदा बस पोहचली
म्हसावद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील धानोरा येथे मानव विकास योजने अंतर्गत पहिल्यांदा महाराष्ट्र एस. टी. महामंडळाने बस सुरू केल्याने विद्यार्थी सह पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
    धानोरा गावातील ८० ते ९० विद्यार्थी हे आमलाड ता.तळोदा येथे माध्यमिक विद्यालय येथे शिक्षणासाठी रोज ये जा करीत असतात हे विद्यार्थी चार की.मी.पायी,सायकल व मोटर सायकल नी  प्रवास करीत होते.यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करून शिक्षणासाठी आमलाड येथे यावे लागत होते त्यामुळे त्यांना खूप अडचणी ला सामोरे जावे लागत होते.
यासाठी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नरोत्तम मराठे यांच्यासह शिक्षक रघुवीर कुवर,ज्ञानेश्वर गिरासे,भुवणेश भामरे,सुशील सूर्यवंशी व पालकांनी तळोदा आगार प्रमुख यांच्याकडे तळोदा ते धानोरा बस सुरू व्हावी याची वेळोवेळी मांगणी केली होती ती मांगणी त्यांनी मान्य करून आज ही बस चा शुभारंभ गावाचे माजी सरपंच जगलसिंग ठाकरे,विद्यालयाचे मुख्याध्यापक मराठे,जिल्हा शाळेचे मुख्याध्यापक अमोल सुर्यवंशी यांच्या शुभ हस्ते बस ची पूजा करून श्रीफळ फोडून करण्यात आले.
या बसवर  प्रथम आलेल्या चालक रामकृष्ण जावरे व वाहक आर.व्ही,गायकवाड यांचे शाल,श्रीफळ व  पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.ही बस प्रथम गावात आल्याने विद्यार्थी व पालकांनी गर्दी करून सर्वांचे अभिनंदन केले यावेळी मुख्याध्यापक मराठे,क्रीडा शिक्षक पुलायन जाधव,रघुवीर कुवर,ज्ञानेश्वर गिरासे,भुवणेश भामरे,सुशील सूर्यवंशी,यांच्यासह गावातील रणजित ठाकरे, धर्मा भिलावे,तारसिंग भिलावे,बापू पाटील,मोहन पाटील,संजय पाटील व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

कोठली येथे मोफत शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

Next Post

रास्त भाव दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट, खासगी बँकाच्या सेवाही उपलब्ध करणार

Next Post
रास्त भाव दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट, खासगी बँकाच्या सेवाही उपलब्ध करणार

रास्त भाव दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट, खासगी बँकाच्या सेवाही उपलब्ध करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add