Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एम. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा

team by team
June 22, 2023
in राज्य
0
एम. के. डी. इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा
नंदुरबार l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त एस एम के डी एज्युकेशन सोसायटी नंदुरबार येथील एम. के. डी. इंग्लिश मीडियम (CBSE) शाळेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सौ. मीना किशोर दराडे, एज्युकेशन सोसायटी नंदुरबारचे चेअरमन शुभम  दराडे, पॉलिटेक्निकल कॉलेज प्राचार्य सचिन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. योगा शिक्षिका निकिता ठक्कर यांनी सुरुवातीला विद्यार्थी व शिक्षकांना योगाबद्दल जागरूकता व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. योग हे आरोग्य निरोगी घालविण्याचे एक विज्ञानच आहे. शारीरिक आजार दूर करण्यासाठी आणि मानवी शरीर व आत्मा सुखी राहण्यासाठी दररोज योगासने करणे महत्त्वाचे असून बालपणापासूनच शारीरिक व्यायामासाठी योगा करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महत्त्व पटवून देत विविध योगासने करून योगा शिक्षिका निकिता ठक्कर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने शिकविली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने आपले योगदान देत योगसाधना केली.
यावेळी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) चे निरीक्षक रुपनर सर, मुख्याध्यापिका पुष्पा जाधव, शिक्षिका योगिता तांबोळी, मनीषा आंधळे, चरिता पाटील, पल्लवी पगारे, जीत थनवार, निलेश गावित, विनोद भालेराव, अनिल गावित आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

जळखे आश्रमशाळेत योग दिन उत्साहात साजरा

Next Post

वेळावद येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत ई केवायसी शिबिर उत्साहात

Next Post
वेळावद येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत ई केवायसी शिबिर उत्साहात

वेळावद येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत ई केवायसी शिबिर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add