Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

team by team
June 13, 2023
in राज्य
0
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
नंदुरबार  l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी 2023 ते डिसेंबर,2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच सन 2022 मध्ये  चुकीची प्रभाग रचना, आरक्षण झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन) गोविंद दाणेज यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे
 शुक्रवार, 16 जून 2023 रोजी आरक्षण काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना देण्यात येईल. बुधवार, 21 जून, 2023 रोजी विशेष ग्रामसभा बोलवून आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. शुक्रवार, 23 जून, 2023 रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसूचनेला (नमुना ब ) जिल्हाधिकारी मान्यता देतील.
सोमवार, 26 जून, 2023 रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येईल. मंगळवार, 27 जून 2023 ते सोमवार, 3 जुलै,2023 या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील. शुक्रवार, 7 जुलै,2023 रोजी उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देण्यात येईल.
बुधवार, 12 जुलै,2023 रोजी अंतिम अधिसूचनेस (नमुना अ ) जिल्हाधिकारी मान्यता देतील. तर शुक्रवार, 14 जुलै,2023 रोजी अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्ध देण्यात येईल. असे उपजिल्हाधिकारी (महसुल प्रशासन ) श्री.दाणेज यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे कुणबी पाटील युवा मंच ची सहविचार सभा उत्साहात

Next Post

घरात घुसून महिलेला धमकावत सोन्याची चैन रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास

Next Post
घरात घुसून महिलेला धमकावत सोन्याची चैन रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास

घरात घुसून महिलेला धमकावत सोन्याची चैन रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add