Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमदारांची वारी आपल्या दारी उपक्रमांतर्गत उद्या अक्कलकुवा येथे जनता दरबाराचे आयोजन

team by team
June 7, 2023
in राजकीय
0
आमदारांची वारी आपल्या दारी उपक्रमांतर्गत उद्या अक्कलकुवा येथे जनता दरबाराचे आयोजन
नंदूरबार l प्रतिनिधी
आमदारांची वारी आपल्या दारी उपक्रमांतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील जनतेच्या गाऱ्हाणे आणि तक्रारी सोडवण्यासाठी दि. 7 जुन रोजी अक्कलकुवा येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या संकल्पनेतून आमदाराची वारी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सामान्य जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी दि.7 जुन  रोजी अक्कलकुवा तहसील कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे या जनता दरबारात तालुक्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी त्यांचे अधिनस्त कर्मचारी हे उपस्थित राहुन आपल्या विभागाचा आढावा सादर करणार आहेत.
त्यामुळे जनता दरबारात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या विविध समस्या व त्यांचे म्हणणे ऐकुन जागेवर त्यांच्या समस्या व प्रश्न देखील सोडविण्यात येणार आहेत त्यामुळे या जनता दरबारात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात असे आवाहन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शिवकथाकार पं.प्रदीप मिश्रा यांच्याकडे नंदुरबारच्या महिलांनी केलेली मागणी झाली पूर्ण

Next Post

मालदा येथे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

Next Post
मालदा येथे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

मालदा येथे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add