Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

योग्य करिअरची निवड केल्यास भविष्यात नोकरीसाठी मोठी संधी : डॉ. सुप्रिया गावित

team by team
June 6, 2023
in राजकीय
0
योग्य करिअरची निवड केल्यास भविष्यात नोकरीसाठी मोठी संधी : डॉ. सुप्रिया गावित
नंदूरबार l प्रतिनिधी
कौशल्य, रोजगार, उद्योजक व नाविन्यता विभाग महाराष्ट्र यांच्यावतीने अक्कलकुवा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी युवाशक्ती करिअर शिबिर घेण्यात आले.
या शिबिरा प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले की, दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक मार्ग आहेत. मात्र योग्य करिअरची निवड केल्याने भविष्यात त्यांना नोकरीसाठी मोठी संधी निर्माण होईल असेच निवडावं त्याचसोबत पगार देखील चांगला मिळेल, यासाठी आधुनिक करिअर निवडणे गरजेचे आहे.
येणारा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहे. त्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून अनेक चांगले कोर्सेस आहेत. त्यात कम्प्युटर, मेकॅनिकल, इंजिनिअर, ॲनिमेशन, अशा महत्त्वाची कोर्सेस निवडल्याने याचा फायदा येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना मोठा होणार आहे. भारत देश हा विकसित देशात समाविष्ट झाला आहे, त्यामुळे आताचे विद्यार्थी हे देशाच्या भविष्य आहेत., त्यासाठी आपलं करिअर निवडताना योग्य निवडावं.
युवाशक्ती करिअर शिबिरात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, सरपंच उषाताई बोरा, पंचायत समिती सभापती नानसिंग वळवी, प्राचार्य औ.प्र. संस्था अक्कलकुवा आर.पी.नाईकनवरे, प्राचार्य औ.प्र. संस्था आक्रणी एम बी ढोलार, त्यासोबत प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

झाड कोसळून मृत्यू झालेल्या कारचालकाच्या कुटुंबीयांना आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते चार लाखाचा धनादेश सुपूर्त

Next Post

आयएएस अधिकारी पुलकित सिंग पुन्हा नंदूरबारात

Next Post
आयएएस अधिकारी पुलकित सिंग पुन्हा नंदूरबारात

आयएएस अधिकारी पुलकित सिंग पुन्हा नंदूरबारात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add