Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हुणाखाब येथील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

team by team
June 5, 2023
in राजकीय
0
हुणाखाब येथील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश
नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन  हुणाखाब ता.अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या  उपसरपंचांसह  7 ग्रामपंचायत सदस्यां सह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहिर प्रवेश केला.
        ग्रामपंचायत निवडणूकीच्या वेळी अक्कलकुवा येथील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कुणाल जैन यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला होता.त्यावेळी त्यांचे समर्थक व पूर्वा श्रमीच्या  सहकाऱ्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचे अभिवचन दिले होते.
त्यानुसार युवा सेनेचे नेते कुणाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हुनाखांब येथील कार्यकर्त्यांनी आ. आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी आ.आमश्या पाडवी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधुन पक्षात प्रवेश दिला.या प्रसंगी माजी सरपंच कान्हा नाईक , युवा सेनेचे युवा नेते कुणाल जैन, युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित  चौधरी , गोलू  चंदेल, अविनाश बिऱ्हाड़े, संजय ठाकरे, अर्जून पाडवी, अशोक वसावे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
बातमी शेअर करा
Previous Post

सातपुड्यातील पाणीटंचाईसाठी सरसावली लंडनची संस्था

Next Post

खा. अमोल कोल्हें यांचा पी.ए. च्या नावाने पोलिसांची फसवणुक करणाऱ्यास अटक

Next Post
शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा

खा. अमोल कोल्हें यांचा पी.ए. च्या नावाने पोलिसांची फसवणुक करणाऱ्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

जिल्ह्यातील दिग्गजांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; पक्षाला मिळाले नवे बळ

July 2, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

July 2, 2026
कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

कितीही विरोधक एकत्र आले तरी काही बिघडणार नाही; डॉ. हिना गावित

July 2, 2026
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add