Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूह घेणार दत्तक : मा.आ.शिरीष चौधरी

team by team
June 4, 2023
in शैक्षणिक
0
शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूह घेणार दत्तक : मा.आ.शिरीष चौधरी
नंदूरबार l प्रतिनिधी
शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूहच्या माध्यमातून दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव मदत करणार असल्याचे मा.आ.शिरीष चौधरी यांनी सांगितले.हिरा प्रतिष्ठान संचलित,सहकार महर्षी श्री.अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.शाळेत प्रथम नंदिनी शशिपाल वळवी-88.20 टक्के,द्वितीय  किरण संजय राठोड-87.80 टक्के, तृतीय अश्विनी देविदास ब्राह्मणे-87.20 टक्के, चतुर्थ सिद्धी सुभाष कोकणी-86.20 टक्के तर पाचवा क्रमांक पल्लवी ईश्वर कोकणी-86 टक्के मिळविले.या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव मा.आ.शिरीष चौधरी,संस्थेचे उपाध्यक्ष सौ.अनिता चौधरी,संस्थेचे सहसचिव रुपेश चौधरी मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे:शिल्ड, प्रमाणपत्र,रोख रक्कम व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला वभावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
  यावेळी मा.आ.शिरीष चौधरी यांनी सांगितले की, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या संकल्पनेच्या आधारावर १०० टक्के निकालाची ही परंपरा कायम राखावी तसेच काकासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नांना कसे साकार करता येईल व शाळेची प्रगती करिता आम्ही सदैव तत्पर राहू असे आश्वासन देत गोर-गरिबरंच्या मुलांना घडवण्यासाठी सर्व शिक्षकांनाही आव्हान देऊन कौतुक केले. व शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूह च्या माध्यमातून दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले तर श्रीमती.चेतना चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास महेंद्र फटकाळ, विश्वास गायकवाड ,सुधाकर सूर्यवंशी, नितीन साळी,अमोल भदाणे,उज्वला चौरे,नयना सोनवणे, युवराज भामरे सतीश काटके ,गणेश पवार,हितेश चव्हाण,विशाल साळवे ,अभिनय ठाकरे उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

महिला कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ सत्यशोधक सभेचे निवेदन

Next Post

शिक्षणाचे बदलते आयाम’ विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान

Next Post
शिक्षणाचे बदलते आयाम’ विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान

शिक्षणाचे बदलते आयाम' विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add