Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरात सीटी बस सुरु करण्याची संकल्प निर्माण फाउंडेशनची मागणी

Mahesh Patil by Mahesh Patil
May 28, 2023
in राजकीय
0
नंदुरबार शहरात सीटी बस सुरु करण्याची संकल्प निर्माण फाउंडेशनची मागणी
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती  ठिकाण आहे हजारो नागरिक नंदुरबार शहरात शासकीय कामा निमित्त येत असतात  तसेच नंदुरबार शहराचा  दिवसें दिवस विस्तार वाढत आहे. त्या सोबतच लोकवस्ती हि विस्तृत होत आहे त्या अनुषंगाने सिटी बस सुरु करण्यात यावी अशी मागणी संकल्प निर्माण फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
गेल्या ३०  वर्षा पूर्वी नंदुरबार हे तालुक्याचे ठीकान होते व शहराचा विस्तार हि कमी होता तेव्हा नंदुरबार नगर पालीकेच्या माध्यमातून सी टी बस सुरु होती काही तान्त्रिक अडचणीमुळे सी टी बस बंद पडली परतू आजची वर्तमान परीस्थिती पाहता नंदुरबाराचा विस्तार मोठ्या प्रमाणात  झाला  आहे. त्यात  प्रामुख्यानी जिल्हाधीकार्यालय, जिल्हारुग्णालय , पोलीस अधीक्षक कार्यालय,  समाज कल्याण ऑफिस, आर टी ओ ऑफिस, जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय अशा विविध शासकीय कार्यलय मुख्य्शहराचा ३ ते ४ कि मी अंतरावर आहे तसेच शहरातील सी बी पेट्रोल पम्प, करण चौफुली जेतवन बुद्धविहार, जगताप वाडी, खोडाई माता  मंदिर दंडपानेश्व्र  धुळे चौफुली , कोकणी हिल परिसर तसेच शहराच्या मध्यवर्ती भाग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे.
त्यामुळे   नागरिकाना अडचणी चा सामना करावा लागतो तरी नागलीकांची गेर सोय होऊ नये व आर्थिक दृष्ट्या देखील लोकांना त्यांचा फायदा होईल त्या मुळे गरीब श्रीमंत सर्वच घटकाला सोयचे  होऊन नंदुरबार नगर पालिकेच्या महसुलात देखील वाढ होईल त्याच प्रमाने शाळा महाविद्यालयातील विविध शिक्षण शेत्रातील विध्यार्थी विध्यार्थीना सोयचे होईल त्यासाठी सिटी बस सुविधा महत्वाची ठरणार आहे .
संकल्प निर्माण फाउनडेशनच्या वातीने आपणास दिलेल्या निवेदानाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर सी टी बस नंदनगरीतील जनतेसाठी सुरु करावी आशी मागणी  सुनील महिरे नंदू बैसाणे, राहुल निकम ,सुरेश जावरे ,बिरजू बैसाणे, पावबा महिरे धर्मराज जितेंद्र गव्हाने करनकाळ, पराग जगदेव, राहुल साळवे, राहुल ढोडरे, , राजेश बैसाणे, सुनील निकुंभे, राजू महाले, बापू सैंदाणे शुभम महिरे ,प्रीतेश पानपाटील,  आदींनी केले आहे
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारकरांनी घेतला शून्य सावली दिवसाचा आनंद

Next Post

नवापूर संजय गांधी निराधार समितीच्या तालुकाध्यक्ष पदी अमृत गावित, भरत गावित यांनी केला सत्कार

Next Post
नवापूर संजय गांधी निराधार समितीच्या तालुकाध्यक्ष पदी अमृत गावित, भरत गावित यांनी केला सत्कार

नवापूर संजय गांधी निराधार समितीच्या तालुकाध्यक्ष पदी अमृत गावित, भरत गावित यांनी केला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group