Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमदारांची वारी आपल्या दारी उपक्रमांतर्गत धडगाव येथे आज जनता दरबार

team by team
May 26, 2023
in राजकीय
0
आमदारांची वारी आपल्या दारी उपक्रमांतर्गत धडगाव येथे आज जनता दरबार

नंदूरबार l प्रतिनिधी
आमदारांची वारी आपल्या दारी उपक्रमांतर्गत धडगाव तालुक्यातील जनतेचे गाऱ्हाणे आणि तक्रारी सोडविण्यासाठी दि. 26 मे रोजी धडगाव येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे.
       विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या संकल्पनेतून आमदारांची वारी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सामान्य जनतेच्या प्रलंबित विविध समस्या तात्काळ सोडविण्यासाठी दिनांक 26 मे रोजी धडगाव तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे या बैठकीत तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील काही विभागांचे वरिष्ठ अधिकारी हे आपल्या विभागाचा विकास कामांचा तसेच प्रलंबित कामांचा आढावा सादर करणार असून या जनता दरबारात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या विविध समस्या देखील सोडविण्यात येणार आहेत.
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी जनता दरबारात सामील होऊन आपल्या समस्या सोडवुन घ्याव्यात असे आवाहन तहसीलदार किसन गावित यांनी केले आहे.यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती गणेश पराडके, शंकर पाडवी यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे मोटरसायकलीचा धक्का लागल्याच्या कारणावरुन पोलीसांसह तिघांना मारहाण

Next Post

बेपत्ता झालेल्या 1 हजार 207 महिला व 263 अल्पवयीन मुलींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना यश

Next Post
बेपत्ता झालेल्या 1 हजार 207 महिला व 263 अल्पवयीन मुलींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना यश

बेपत्ता झालेल्या 1 हजार 207 महिला व 263 अल्पवयीन मुलींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add