Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील महिलांच्या समस्या निवारणासाठी शिबिराचे आयोजन

team by team
May 23, 2023
in राज्य
0
नंदुरबार तालुक्यातील महिलांच्या समस्या निवारणासाठी शिबिराचे आयोजन
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील महिलांचे तक्रार/समस्या निवारण करण्याकरीता व महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी 25 मे 2023  रोजी सकाळी 10 वाजता तहसिल कार्यालय, नंदुरबार येथे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती तालुकास्तरीय समाधान” शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे तहसिलदार तथा अध्यक्ष तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन भाऊसाहेब थोरात यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या शिबिरात तालुकास्तरावरील सर्व विभाग प्रमुख महिलांच्या आलेल्या तक्रारींचा निपटारा त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणेयात येणार आहे.  जास्तीत जास्त महिलांनी या शिबिरास उपस्थित राहुन शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

बालविवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

Next Post

शासन आपल्या दारी मोहिमेत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळणार

Next Post
शासन आपल्या दारी मोहिमेत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळणार

शासन आपल्या दारी मोहिमेत ऊसतोड कामगारांना ओळखपत्र मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add