Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धक्कादायक :नवापूर येथे एकाच कुटूंबातील तिघांनी रेल्वे रुळावर केली या कारणाने आत्महत्या

team by team
May 23, 2023
in क्राईम
0
धक्कादायक :नवापूर येथे एकाच कुटूंबातील तिघांनी रेल्वे रुळावर केली या कारणाने आत्महत्या
नंदुरबार l प्रतिनिधी
 नवापूर शहरातील तीनटेम्बा परिसरातील  एकाच कुटूंबातील तीन व्यक्तीनी रेल्वे खाली आत्महत्या   केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नवापूर नगर परिषद हद्दीतील तीनटेंबा  परिसरातील रहिवासी सावंत सैय्यद गावित यांनी वडिलांकडे नवीन दुचाकीची मागणी केली.
मात्र वडील सैयद कर्मा गावीत यांनी त्यास नकार दिल्याने याचा राग आल्याने सावंत सैय्यद गावित (वय 21) व त्याची पत्नी रोशनी सावत गावित या दोघांनी काल रात्री फुलफळी भागातील रेल्वे रुळावर आत्महत्या केली. हे चित्र पाहून वडील सय्यद गावित यांनीही रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
  ही बातमी वाऱ्या सारखी पसरताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.घटनेची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले होते.
   सकाळी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हारुग्णालयात आणले होते  पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं सहकारी युवराज परदेशी,विकी वाघ, हे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे पोलिस हवालदाराची कॉलर पकडून धक्काबुक्की, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

ट्रॅव्हल्समधून शेतकऱ्याचे पैसे चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार 4 लाखांच्या रोकडसह ताब्यात

Next Post
ट्रॅव्हल्समधून शेतकऱ्याचे पैसे चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार 4 लाखांच्या रोकडसह ताब्यात

ट्रॅव्हल्समधून शेतकऱ्याचे पैसे चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार 4 लाखांच्या रोकडसह ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

January 25, 2026
श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

January 25, 2026
रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

January 25, 2026
राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

January 25, 2026
चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

January 25, 2026
नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

January 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add