Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘शासन आपल्या दारी’ मोहिमेतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन

team by team
May 21, 2023
in राज्य
0
‘शासन आपल्या दारी’ मोहिमेतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन
नंदुरबार l प्रतिनिधी
 जिल्ह्यातील महिलाकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करुन त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी तालुकास्तरावर सर्व तहसिल कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेतंर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात  येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या शिबीरास तालुकास्तरावरील नगरपालिका, नगरपरिषदा, महसुल, कृषी, महिला आर्थिक विकास महामंडळ, बचतगट, अन्न व नागरीपुरवठा ,जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, शिक्षण,पोलीस, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, विधी सेवा प्राधिकरण यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहून संबंधीत विभागांच्या योजना, तक्रार व समस्या विषयी महिलांना मार्गदर्शन करणार आहे.
या ठिकाणी होणार शिबीर
नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगांव (अक्राणी) गुरुवार 25 मे 2023 रोजी. नवापूर येथे मंगळवार 23 मे 2023, तसेच शहादा येथे शुक्रवार 26 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
शिबीरासाठी यांच्याशी संपर्क करा
नंदुरबार साईनाथ वंगारी (8087923659), नवापूर संजय कोडार (9766869442), शहादा व तळोदासाठी रणजीत कुऱ्हे (9922111401 ), अक्कलकुवा अभिजित मोलाणे  (7387654185)  तर धडगांव (अक्राणी ) किशोर पगारे ( 9766294906 ) या संपर्क अधिकाऱ्यांशी  संपर्क साधावा.  या शिबीराचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.बिरारी यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार पालिकेत मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अंतर्गत अभिनव उपक्रम

Next Post

अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी निर्माण झाला वाद,पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला

Next Post
वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी स्वार जखमी

अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी निर्माण झाला वाद,पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add