Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नर्सेस संघटनेतर्फे सेवानिवृत्त परीचारीकांचा सत्कार

team by team
May 21, 2023
in राजकीय
0
नर्सेस संघटनेतर्फे सेवानिवृत्त परीचारीकांचा सत्कार

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे नर्सेस संघटनेच्या वतीने १२ मेपासून परिचारिका दिनापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
सप्ताहात जिल्ह्यात नर्सेस संघटनेकडून परिचारिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. १२ मे रोजी आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त उपक्रमाला प्रारंभ झाला. उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याआणि  हस्ते नर्सेस संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परिचारिकांनी करण्यात आले. यावेळी अतिरिक्त रुग्णसेवेची शपथ घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पुंड,साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. एन. परिचारिका ह्या आरोग्यव्यवस्थेचा आला एल. बावा, सहायक जिल्हा आरोग्य कणा असून, त्यातून जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी बळकट ठेवण्यासाठी साहाय्य करत उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व आहेत. येत्या काळात असे कार्यक्रम परिचारिकांना शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमात सर्व नर्सेस भगिनींनी कॅण्डल हातात घेऊन शपथ घेण्यात आली व कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सर्व गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सन्मान केला व सेवानिवृत्त झालेल्या परिचारिका यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह म्हणून त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव सन्मान करण्यात आला तसेच दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले जसे गायन स्पर्धा ,नृत्य स्पर्धा ,फॅशन शो व ग्रुप डान्स असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून स्पर्धकांना सुद्धा गुणगौरव सन्मानचिन्ह म्हणून ट्रॉफी देण्यात आली या कार्यक्रमासाठी ते संघटनेतील पदाधिकारी यांनी अहोरात्र मेहनत करून हा कार्यक्रम आयोजित केला व तो उत्तम प्रकारे होण्यासाठी नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष ज्योती संदानशिव, उपाध्यक्ष अनिता वळवी, कोषाध्यक्ष सिंधू गवळी, कार्याध्यक्ष अमृता पाटील, सरचिटणीस वैशाली फटकाळ, सरला तिरमले, भारती ठोके, अरुणा वळवी, भावना वळवी, कविता राठोड, पूजा पवार, रेखा मेसरे यांच्यासह सेविकांनी परिश्रम घेतले. सप्ताहात जिल्ह्यातील सेविकांनी सहभाग नोंदवला.
बातमी शेअर करा
Previous Post

काळंबा परिसरात मादी बिबट्यासह पिल्ल्यांचे वास्तव्य,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण,वन विभागाचे दुर्लक्ष

Next Post

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त जनजागृती सप्ताह : रघुनाथ गावडे

Next Post
जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त जनजागृती सप्ताह : रघुनाथ गावडे

जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त जनजागृती सप्ताह : रघुनाथ गावडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add