Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील व्यापाऱ्याची ९० लाखात फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा

team by team
May 21, 2023
in क्राईम
0
शिक्षण विभागात खळबळ : शिष्यवृत्ती रकमेत अपहार, जि. प.मुख्याध्यापक निलंबित
नंदुरबार l प्रतिनिधी
 नंदूरबार तालक्यातील पळाशी येथील व्यापाराकडून गहू व चना धान्य खरेदी करुन दोन महिने उलटूनही त्याचे पैसे न देता सुमारे ९० लाखात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे शिरीष नारायण अग्रवाल यांचे श्री रामदेवजी ॲग्रो प्रॉडक्टसचा कारखाना आहे. सदर कारखान्यातून मे.जे.जे.जे.प्रॉडक्सस प्रा.लि.भिवंडी जि.ठाणेचे डायरेक्टर रवि किशोरभाई पाऊन व आशा रवि पाऊन यांनी शिरीष अग्रवाल यांचा विश्वास संपादन करुन पळाशी येथील कारखान्यातून गहू व चना धान्य माल विकत घेऊन त्याचे ८९ लाख २ हजार २३५ रुपये न देता फसवणूक केली.
याबाबत शिरीष अग्रवाल यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात रवि किशोरभाई पाऊन व आशा रवि पाऊन या  दोघांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ, जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने हज यात्रेकरूंचे लसीकरण

Next Post

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे प्रयत्न; बाल संगोपन योजनेंतर्गत १८ पालकांना लाभ

Next Post
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे प्रयत्न; बाल संगोपन योजनेंतर्गत १८ पालकांना लाभ

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचे प्रयत्न; बाल संगोपन योजनेंतर्गत १८ पालकांना लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add