Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे जुन्या भांडणाच्या कुरापतीतून दोन गटात मारामारी, दोघे जखमी, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
April 29, 2023
in क्राईम
0
वडीलांना मुलांनी केली मारहाण
नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील इसामु नगरात जुन्या भांडणाच्या कुरापतीतून नातेवाईकांमध्ये वाद झाल्याने यात दोघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीवरुन  आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील इसामु नगरातील वसीम योचा हनीफ व अरबाज अली फिरोज अली यांच्यात जुन्या भांडणाच्या कुरापतीतून वाद झाला. यात वसीम हनीफ यांना बाबू फिरोज अली याने पकडून ठेवले तर अरबाज अली फिरोज अली याने काठी डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच सुलतान अली फिरोज अली व अमीन फिरोज अली यांनी हाताबुक्यांनी मारहाण करीत वसीम हनीफ यांच्या परिवारास  शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी    दिली. याबाबत वसील हनीफ यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.संजय मालसुरे करीत आहेत.
तर अरबाज अली फिरोज अली सैय्यद यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वसीम शेख हनीफ याने अरबाज अली फिरोज अली सैय्यद यांच्या पत्नीस शिवीगाळ का केली अशी विचारणा केली. याचा राग आल्याने अरबाज अली फिरोज अली सैय्यद यांना वसीम शेक हनीफ, वसीमची आई मुन्नी हनीफ शेख, वसीम याची मोठी बहिण, वसीम याचा जिजाजी यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच वसीम शेख हनीप याने काठीने पायावर, खांद्यावर मारहाण केली. याबाबत अरबाज अली फिरोज अली सैय्यद यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. संजय मालुसरे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

हिंगणी फाट्याजवळ दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

Next Post

वावद येथे शेती वाटणीच्या कारणावरुन दोन कुटूंबात मारहाण, पाच जणांना दुखापत,आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

वावद येथे शेती वाटणीच्या कारणावरुन दोन कुटूंबात मारहाण, पाच जणांना दुखापत,आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add