Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिल्ली येथे झालेल्या जी 20 इव्हेंट च्या क्लायमेट क्लॉक कार्यक्रमात श्रॉफ हायस्कूलचा सहभाग

team by team
April 26, 2023
in राष्ट्रीय
0
दिल्ली येथे झालेल्या जी 20 इव्हेंट च्या क्लायमेट क्लॉक कार्यक्रमात श्रॉफ हायस्कूलचा सहभाग
नंदुरबार l प्रतिनिधी
एनर्जी स्वराज फाउंडेशन, अटल इनोवेशन मिशन, निती आयोग, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊर्जा साक्षरता अभियानामध्ये सार्वजनिक शिक्षण समिती संचलित श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल सहभागी झाले.
 सदर अभियानात 550 पेक्षा जास्त विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी ऊर्जा साक्षरता अभियानामध्ये सहभाग नोंदविला व प्रमाणपत्र मिळविले. या प्रशिक्षणामध्ये ऊर्जेबद्दल जागृतता निर्माण करण्यात आली आहे. स्वतः सोलर मॅन ऑफ इंडिया प्रोफेसर चेतन सोलंकी यांनी हा कोर्स बनविला आहे.
शाळेच्या या कार्याची नोंद घेवून जागतिक वसुंधरा दिन 22 एप्रिल 2023 रोजी इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम, न्यू दिल्ली येथे जी 20 इव्हेंट च्या वर्ल्ड लार्जेस्ट ग्लोबल क्लॉक असेंबली अंड डिस्प्ले कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान मिळाला.
डॉ. जितेंद्र सिंग मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, भारत सरकार हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. निर्धारित केलेल्या वेळेमध्ये क्लायमेट क्लॉक बनवण्यात आली व ती क्लॉक शाळेला भेट म्हणून मिळाली. या कार्यक्रमात महाराष्ट्रातून प्रसन्न दाऊतखाने व शाळेचे अटल टिंकरिंग लॅब प्रमुख राजेंद्र मराठे यांनी सहभाग नोंदविला.
शाळेच्या कार्याची दखल घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी सोलर मॅन ऑफ इंडिया प्रोफेसर चेतन सोलंकी व डॉ. चिंतन वैष्णव, मिशन डायरेक्टर, अटल इनोवेशन मिशन, निती आयोग यांनी शाळेच्या ग्रुप ला भेट देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ॲड. रमणभाई शाह, संस्थेचे सचिव डॉ. योगेश देसाई, प्राचार्या सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका विद्या सिसोदीया, पर्यवेक्षक जगदीश पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत सोनवणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
बातमी शेअर करा
Previous Post

नदीतून अवैध वाळू उपसा, एकास सुनावली वन कोठडी

Next Post

नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी राज शिष्टाचाराचे पालन करीत नसल्याची आ. आमश्या पाडवी यांची तक्रार

Next Post
तोरणमाळ येथील पर्यटनकांना तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधेसाठी अतिरिक्त निधी द्या : आ.आमश्या पाडवी 

नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी राज शिष्टाचाराचे पालन करीत नसल्याची आ. आमश्या पाडवी यांची तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add