Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भुजगाव येथे घर जळून खाक लाखोंचे नुकसान, कुटुंब उघड्यावर

Mahesh Patil by Mahesh Patil
April 25, 2023
in क्राईम
0
भुजगाव येथे घर जळून खाक लाखोंचे नुकसान, कुटुंब उघड्यावर

नंदुरबार l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील भुजगाव येथील सुनिल पेचरा पाडवी यांच्या घराला काल रात्री 8 वाजेच्या सुमारास आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 

 

सुनिल पेचरा पाडवी यांचे संपूर्ण कुटुंब बाहेर गेलेले असतांना घरात कोणी नसतांना सदर घटना घडली. घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू,धान्य,महत्वाची कागदपत्रे आणि कपडेलत्ते जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष दर्शिनी दिली आहे.

 

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 8 वाजेच्या सुमारास अंधारात आगीचे लोळ उठल्याने आजूबाजूच्या नागरिकांना दिसून आल्यानंतर. जवळपासच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी मिळेल त्या भांड्यांमध्ये पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

 

 

परंतु सुनिल पेचरा पाडवी यांचे घर टेकडीवर असल्याने वाऱ्यामुळे आगीने संपूर्ण घर भस्मसात झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. धडगाव नगरपंचायतीच्या अग्निशमकदलाला संपर्क केल्याने तात्काळ अग्निशमकदलाची दाखल होत संपूर्ण आग विझवली तो पर्यंत घरातील जीवनावश्यक वस्तू धान्य,घराचे दांड्यालाकूडसह जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. सुनिल पेचरा पाडवी या गरीब परिवाराच्या घराला आग लागून उभा संसार काही मिनिटातच जळून राख झाला आहे. अंगावरच्या कपडयाव्यतिरिक्त काहीही वाचलेले नाही.महसूल विभागाच्या वतीने सदर आगीमुळे नुकसान झालेल्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहॆ.

 

 

काल रात्री ८ वाजेच्या सुमारास घटना घडल्याचे समजताच नगरपंचायतीच्या अग्निशमकदलाला संपर्क करून बोलावण्यात आले परंतु तो पर्यंत पूर्ण घर आणि जीवनावश्यक वस्तू जळून राख झाली. कुटुंब उघड्यावर आले असून सामाजबांधवानी सढळ हातानी मदत करावी असे आवाहन सरपंच अर्जुन पावरा यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर जिल्ह्यातील ६० शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती

Next Post

रेती, वाळू धोरणाची १ मे पासून अंमलबजावणी करण्यात येणार

Next Post
रेती, वाळू धोरणाची १ मे पासून अंमलबजावणी करण्यात येणार

रेती, वाळू धोरणाची १ मे पासून अंमलबजावणी करण्यात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group