Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा कृषी महाविद्यालयात समता रॅली व स्वच्छता अभियान

team by team
April 21, 2023
in शैक्षणिक
0
शहादा कृषी महाविद्यालयात समता रॅली व स्वच्छता अभियान
शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पर्व अभियान अंतर्गत सामाजिक न्याय विभाग व डॉ.बाबासाहेब आंबेडकर  संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने समता रॅली व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
     समाज कल्याण सचिव सुमित भांगे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे  व विभाग प्रमुख (विस्तार व सेवा) डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या संकल्पनेतुन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथे विद्यार्थ्यांच्या सहभागाने समता रॅली व स्वच्छता अभियान असे उपक्रम राबविले. शहादा समतादुत (तालुका समन्वयक) जयश्री कढरे व करणकाळे हिम्मत यांनी प्रबोधनातून समता रॅली व स्वच्छता विषयी मार्गर्शन करून विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि शिक्षक वृंद यांच्या सहयोगाने कृषि महाविद्यालय ते विद्याविहार कॉलनी पर्यंत समता रॅली काढण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान व मंडळाचे संस्थापक आण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या नावाने घोषणा देऊन रॅली काढण्यात आली. तदनंतर विद्याविहार कॉलनीत विद्यार्थ्यांच्या सहभागाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.समता पर्व साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा.रुपेश पाटील यांनी प्रस्तावना करून परिचय दिला. या सर्व कार्यक्रमास प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल व प्राध्यापक,शिक्षकेतर वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

कृषी महाविद्यालय शहादा येथे समता पर्व साजरा

Next Post

खटवानी येथे घर जळून लाखोंचे नुकसान

Next Post
खटवानी येथे घर जळून लाखोंचे नुकसान

खटवानी येथे घर जळून लाखोंचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add