Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकरी सहकारी संघावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या झेंडा

team by team
April 20, 2023
in राजकीय
0
शेतकरी सहकारी संघावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या झेंडा
नंदुरबार  l  प्रतिनिधी
येथील शेतकरी सहकारी संघावर शिवसेनेच्या शिंदे गटाने झेंडा फडकवलेला आहे.गेल्या ४० वर्षांपासून स्व.बटेसिंगभैय्या रघुवंशी गटाची बिनविरोधाची परंपरा यंदाही कायम राहिलेली आहे.
नंदुरबार येथील शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक सहकार विभागाच्या सहाय्यक उपनिबंधकांकडून जाहीर करण्यात आली होती. काल बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस होता. शेवटच्या दिवशी १३ पैकी १३ जागांवर निवड रघुवंशी गटाच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध झालेल्या सदस्यांच्या माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी  यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सत्कार करण्यात आला.
बी.के पाटील, अरुण हजारे, प्रभाकर पाटील,लोटन पाटील, भारत राजपूत, पंडित पाटील, संतोष पाटील,विलास पाटील, उद्धव पाटील,गोकुळ नागरे, नाठ्या वळवी,मालतीबाई देसले, सेजल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संघाचा कार्यकर्तृत्वाच्या कामांची पावती;माजी आ. चंद्रकांत रघुवंशी
शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या कार्याची जनमताची पावती म्हणून यंदाची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. गेल्या ४० वर्षांपासून विकासाच्या दिशेने घोडदौड करीत आहे.लोकनेते,माजी आ.स्व जी.टी पाटील व माजी आ.बटेसिंगभैय्या रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघाने मुहूर्तमेढ रोवली. कोणालाही संधी न देता एकतर्फी संचालक मंडळ बिनविरोध झाली. एकीकडे नंदुरबार तालुक्यात चुरशीच्या निवडणुकीला होत असतांना शेतकरी सहकारी संघ बिनविरोध होणं कार्यकर्तृत्वाच्या कामांची पावती आहे. प्रामाणिकपणे काम केल्यास विरोधकांना सूचक व अनुमोदक मिळत नाही हे चित्र यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

बोगस दिव्यांग शिक्षकांची जे. जे. रुग्णालयात तपासणी करा, प्रहार शिक्षक संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

Next Post
बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; एक जखमी

जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add