Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

team by team
April 18, 2023
in सामाजिक
0
बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

येथे मे महिन्यात गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे व बालनाट्य परिषद, नंदुरबार जिल्हा शाखा यांच्यावतीने बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
      अभिनयाची पाठशाळा अंतर्गत हसत खेळत बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 2 मे ते 8 मे 2023 दरम्यान गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे व बालरंगभूमी परिषद, नंदुरबार जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहरातील एस.ए.मिशन हायस्कूलच्या जिमखान्यात करण्यात येणार आहे. या बालनाट्य प्रशिक्षणात वय वर्ष 8 ते 16 या वयोगटातील बालकलावंतांचा सहभाग असणार असून सदर बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात 40 बालकलावंतांना सहभाग मिळणार आहे.
या नाट्यप्रशिक्षण अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बालकलावंतांना नाट्य अभिनया सोबतच नाटकातील विविध अंगांची ओळख होणार आहे. तसेच या नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून नाटकातील विविध अंगांची व तांत्रिक बाबींची ओळख होणार असून त्यासोबतच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने हे बालनाट्य प्रशिक्षण शिबीर उपयोगी ठरणार आहे. म्हणून या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त बाल कलावंतांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन गाडगेबाबा शैक्षणिक सांस्कृतिक सेवा मंडळ व बालनाट्य परिषद नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. बालनाट्य प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीसाठी नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर- 9923129782, राजेश जाधव- 9922033511,  राहुल खेडकर- 9422787335, मनोज सोनार- 9049773167 यांच्याशी संपर्क साधावा.
बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकींच्या अपघातात तरुणाचा मृत्यू ; तिघे जखमी

Next Post

पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेच्या कार्याला साथ द्यावी- जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर

Next Post
पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेच्या कार्याला साथ द्यावी- जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर

पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेच्या कार्याला साथ द्यावी- जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add