Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोंडाईबारी घाटात बस, ट्रक व ट्रेलरचा अपघात, सात प्रवासी जखमी

team by team
April 17, 2023
in क्राईम
0
कोंडाईबारी घाटात बस, ट्रक व ट्रेलरचा अपघात, सात प्रवासी जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात धुळ्याहून – सुरतकडे जाणार्‍या बस, ट्रेलर व ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दि.16 एप्रिल रेाजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास धुळे-सुरत महामार्गावर कोंडाइबारी घाटात भरधाव वेगातील बस क्रमांक (एमएच 39-बीएल 3745) ने समोरुन येणार्‍या ट्रेलर (क्रमांक सीजी 94एमई 2848) व ट्रक (क्रमांक केएल 205 सी 7198) यांना धडक दिली.

या भीषण अपघातात सात प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत चालक जितेंद्रकुमार उमाशंकर सरोज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ अरुण कोकणी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे अकरा जणांचा मृत्यू

Next Post

मोठ्ठी बातमी : विशेष पोलीस महानिरक्षक व नवापूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत देशीविदेशी मद्यसाठ्यासह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त, 15 जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add