Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

team by team
April 15, 2023
in सामाजिक
0
शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

नंदुरबार l प्रतिनिधी
 नंदूरबार तालुका विधायक समिती संचलीत माध्यमिक विद्यालय शेजवा पो पिंपळोद शाळेत  “भारतरत्न संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी  शेजवा शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील होते. यांच्या हस्ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .यावेळी विद्यार्थ्यांनी  घोषवाक्य, गाणे,काव्य इत्यादी कार्यक्रम सादर केले .  सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे उपशिक्षक रामानंद बागल यांनी केले .यावेळी शाळेचे दत्तू पाटील यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपट विषयी सविस्तर माहिती सांगितली, तर शाळेचे उपशिक्षक  विजय पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील विविध घटनान विषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले तर आभार शाळेचे उपशिक्षक दीपक वळवी यांनी मानले सदरील कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक हारून खा शिकलीकर, संजय बोरसे,  लिपिक श्रीमती नेहा शर्मा, शिपाई संजय वसावे आदी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
बातमी शेअर करा
Previous Post

रक्तदान करुन दिला महापुरुषांच्या कार्याला उजाळा

Next Post

अखेर ठरले : नंदूरबार येथे शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा यांनी कथा होणार

Next Post
अखेर ठरले : नंदूरबार येथे शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा यांनी कथा होणार

अखेर ठरले : नंदूरबार येथे शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा यांनी कथा होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add