Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज :सुरत- खरगोन खाजगी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी, एकाची प्रकृती गंभीर

team by team
April 12, 2023
in क्राईम
0
ब्रेकिंग न्यूज :सुरत- खरगोन खाजगी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी, एकाची प्रकृती गंभीर

नंदूरबार l प्रतिनिधी

गुजरात राज्यातील सुरतहुन मध्यप्रदेश मधील खरगोन कडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा शहादा शहराजवळ भीषण आपघात झाला. शहादा शहराजवळ असलेल्या१३२ केव्हि सब स्टेशन जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असून बस डिव्हायडरला ठोकली गेल्याने पलटी होऊन अपघात झाला.

या अपघातात 15 प्रवासी जखमी असू एकाची प्रकृती चिंताजनक आहे. बस मध्ये एकूण 40 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मदत कार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

गुजरात राज्यातील सुरत येथून मध्य प्रदेश राज्यातील खरगोन कडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसचा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. शहादा शहरातील 132 केवी सबस्टेशन जवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोठा अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेली ट्रॅव्हल्स बस रस्त्यावरील डिवाइडरला ठोकली गेल्याने पलटी झाली आहे.

तब्बल 40 प्रवाशांनी भरलेली खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटी झाल्यानंतर या 15 पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. यामध्ये एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. अपघात घडल्यानंतर तत्काळ स्थानिक नागरिक आणि शहादा पोलिसांनी मदत कार्य करत जखमींना पुढील उपचारासाठी खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जेरबंद करण्यात आलेला बिबट्या कोणता ?

Next Post

हिंदू सणांच्या वेळी होणार्‍या दंगली रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी संघटित होण्याची गरज : आ.टी. राजासिंह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add