Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जेरबंद करण्यात आलेला बिबट्या कोणता ?

team by team
April 12, 2023
in कृषी
0
जेरबंद करण्यात आलेला बिबट्या कोणता ?
नंदूरबार l प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून देवमोगरा पुनर्वसन, वाण्याविहिर, मिठाफळी शिवारात बिबट्याचा मुक्त वावर सुरु आहे.त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र दि.9 रोजी संध्याकाळच्या सुमारास तालुक्याच्या सीमेवरील गुजरात राज्यातील जावली येथे बिबट्याला गुजरात वनविभागाने जेरबंद केले आहे त्यामुळे जेरबंद करण्यात आलेला बिबट्या कोणता याबाबत नागरिकां मध्ये उत्सुकता पसरली आहे.
         मागील तीन महिन्या पुर्वी खापर ब्राम्हणगाव परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार होता त्यामुळे या परिसरात भीती युक्त वातावरण होते . दि.30 जानेवारी रोजी याच परिसरात एका बिबट्याला वन विभागाने जेरबंद केले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मागील आठवड्यात देवमोगरा  पुनर्वसन शिवारात शेतातील घराच्या अंगणातुन 7 वर्षीय बालकाला बिबट्याने फरफटत नेत ठार केले होते. व परिसरात बिबट्याचा मुक्त वावर सुरु असल्याचे सांगितले जात होते.
त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे वन विभागाच्या वतीने देवमोगरा पुनर्वसनच्या शेत शिवारात पिंजरा लावुन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न होत होते. मात्र तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गुजरात राज्यातील भागात बिबट्याला गुजरात वनविभागाने जेरबंद केल्याने जेरबंद करण्यात आलेला बिबट्या कोणता याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात मद्य सेवन करुन वाहन चालविल्याने ३९ जणांविरुध्द गुन्हा

Next Post

ब्रेकिंग न्यूज :सुरत- खरगोन खाजगी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Next Post
ब्रेकिंग न्यूज :सुरत- खरगोन खाजगी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी, एकाची प्रकृती गंभीर

ब्रेकिंग न्यूज :सुरत- खरगोन खाजगी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add