नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात मद्य सेवन करुन वाहन चालविल्याने ३९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकुवा गावातील तहसील कार्यालयासमोर सेलकर जमा पावरा (रा.मनखेडी ता.धडगाव) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एई १८८०), अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील वासुदेव रायसिंग पाडवी हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. एएफ ६१४४), कवठ तालुक्यातील हापेश्वर येथील शिवाजी लखा भिल मोलगी गावातील पिंपळखुटा चौफुलीजवळ दुचाकी, धडगाव तालुक्यातील धडगाव-शहादा रस्त्यावरील पाटीलबाबा चौकात धडगाव तालुक्यातील कुकलट येथील सरपसिंग रोहिदास पावरा व आग्रीपाडा येथील किसन पिसा वळवी हे दोघे जण दुचाकी, नवापूर शहरातील जुना आरटीओ नाक्याजवळ नवापूर तालुक्यातील देवळफळी येथील विशाल उत्तम सपकाळे हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे१९ के १८७४), कुणाल भिमसिंग पगारे हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे.०५ के ८७१३), नवापूर शहरातील गांधी पुतळा रस्त्यावर शैलेश जिवनभाई वेगडा हा दुचाकी (क्र.जी.जे.१९ एएच ८५२३), नवापूर तालुक्यातील देवळफळी येथील अश्विन मार्टीन पंडीत याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे.२६ आर ६९९८), नवापूर येथील अभिजीत विनायक गावित हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे.१९ क्यू ५११०), मालय परेशभाई बुंदेला हा त्याच्या ताब्यातील दुचाकी, उच्छल तालुक्यातील सेलूड येथील जोहनाथन राजेश पाडवी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. ३९ एल ३२७४),
नवापूर तालुक्यातील खांडबार येथील चौफुलीवर निलेश जालमसिंग गावित याने त्याच्या दुचाकी, नवापूर तालुक्यातील मेहंदीपाडा येथील करण संजय कोकणी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ के १७७४), नवापूर तालुक्यातील मोग्राणी येथील अजय धरमसिंग वळवी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी, नवापूर तालुक्यातील उमरीपाडा येथील बॉबी वासु गावित याने त्याच्या ताब्यातील दुचाकी, नंदुरबार येथे राहूल राजेंद्र सेनार याने त्याच्या ताब्यातील दुचाकी, मयंक शरद बागुल याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएछ ७२२०), राहूल राजेंद्र सोनार याने त्याच्या ताब्याती दुचाकी), रोजहति संजय पाटील याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एजे २४४९), रमेश जगन मराठे याने
त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एच ६७६५), सारंगखेडा येथे नामदेव शिवराम वडार याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एस ५६४६), आपसिंग जामसिंग भील याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.३९ एस ३९५६), तळोदा येथे ठेबा आमश्या ठाकरे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ जी. ५३९७), शंकर भामटा वळवी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एए २५६८), म्हसावद गावातील चिखली फाट्याजवळ योगेश रविंद्र राठोड याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ बी ८४३२), राणीपूर फाट्याजवळ करणसिंग रमेश पावरा याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ ओ ७९५८), शहादा येथे प्रकाश तुकाराम कोळी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एए १०९१), ऋषिकेश रघुनाथ वानखेडे याने त्याच्या ताब्यातील
दुचाकी (क्र.एम.एच.३९ टी ६१३८), लवेश यशवंत शेवाळे याने त्याच्या ताब्यातील (क्र.एम.एच. ३९ के ६०११), शकील युसूफ बागवान याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ ए ०३९३), भुषण धनराज माळी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ ए ०५५२), नानाभाऊ मोतीलाल चित्रकथे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएल ०५४२), दिलीप राजू चित्रकथे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. ३९ एफजी ८४५०), सौरभ भाईदास अहिरे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ डी ३९९८), लखन अशोक भोई याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच. ३९ एके ३५०६) व कनिल दिलीपकुमार बुलाणी याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ केवाय ५८९४) हे सर्व ३९ जण दारु पिऊन दुचाकी चालवितांना आढळून आले. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात सदर ३९ जणांविरोधात मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे ३९ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.