Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा विभागातील समस्त गुजर नाभिक समाजाची कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

team by team
April 11, 2023
in सामाजिक
0
शहादा विभागातील समस्त गुजर नाभिक समाजाची कार्यकारिणीची सर्वानुमते निवड
म्हसावद l प्रतिनिधी
    समस्त गुजर नाभिक समाज विभाग शहादा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा  संत सेना नाभिक समाज भूवन ,रामदेव बाबा नगर ,शहादा येथे आयोजित करण्यात आली होती त्यात सर्वानुमते नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली.
 त्यात विखरन गट प्रदिप प्रकाश सोनवणे भटाणे, बामखेडा गट नरोत्तम मंगा सोनवणे बामखेडा, कहाटुळ गट राजेद्र रमन जाधव कहाटुळ, सारंगखेडागट संतोष लिमजी जाधव, कुर्‍हावद कवठळ, धुरखेडा गट पुरुष्षोतम कन्हैया शेल्टी,परीवर्धेगट किशोर लिमजी जाधव परीवर्धे, पाडळदा गट ईश्वर चिंधु जाधव पाडळदा,खेतियागट प्रा.गणेश परशराम कन्हैया म्हसावद, मोडगट काशिनाथ उखा जाधव बहुरुपा,तळोदागट भुषन राजाराम पवार तळोदा, कुकडेलगट अनिल रमन जांभळे,संतसेनाचौकगट दिलीप लक्ष्मन कन्हैया,
गांधीनगरगट संजय हिरालाल बोरदेकर,साईबाबानगरगट गिरधर नथ्थु सोनवणे, डोगरगांवरोड गट जगन पुंजरु राऊत अशा पंधरा सदस्याची एकमताने निवड करण्यात आली.त्यातुनच खालील पदाधिकारी निवडण्यात आले.
अध्यक्ष भुषन पवार, उपाध्यक्ष गिरधर सोनवणे, सचिव संजय बोरदेकर सहसचिव पुरुष्षोतम कन्हैया, कोषाध्यक्ष प्रदिप सोनवणे, प्रसिध्दीप्रमुख प्रा.गणेश कन्हैया वरील कार्यकारणीचा कालावधी तीन वर्षासाठी आहे. तसेत या निवडित समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी ,२१ कार्यकारनीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी,शिक्षण समीतीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी , गोकर्णमहादेव मंदिराचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, समाजातील सर्व जेष्ठ बांधव ,मित्र परीवार ,तरुण मंडळी विविध मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते त्यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाचा समारोप

Next Post

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील वजन काट्याजवळ लोखंडी रॉडने मारहाण करीत रोकड पळविली

Next Post
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील वजन काट्याजवळ लोखंडी रॉडने मारहाण करीत रोकड पळविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add