Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित व सभापती संगीता गावित यांनी केली सप्तश्रृंगी मातेची विधिवत पूजा

team by team
April 9, 2023
in राजकीय
0
साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित व सभापती संगीता गावित यांनी केली सप्तश्रृंगी मातेची विधिवत पूजा
नंदूरबार l प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी गडावर जाऊन आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आई सप्तश्रृंगी प्रतिष्ठानचे सल्लागार भरत गावित व जि.प.च्या महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांनी  सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेत विधिवत पूजा केली.
यावेळी सप्तश्रृंगी देवी निवासिनी ट्रस्टच्या वतीने व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी भरत गावित व संगीता गावित यांचा आई सप्तश्रृंगी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी नवापुर येथील आई सप्तश्रृंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव, उपाध्यक्ष रज्जू अग्रवाल, सचिव शैलेश सैन, हेमंत शर्मा उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

उत्तम व्यवस्थापनातून शेळीपालन फायदेशीर- डॉ. संजय मांडकमाले

Next Post

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन

Next Post
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत घेतले प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add