Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जलसाक्षरता समिती अक्राणीच्या युवकांच्या कार्याने जायंटसचे मान्यवर प्रभावित

team by team
April 8, 2023
in सामाजिक
0
जलसाक्षरता समिती अक्राणीच्या युवकांच्या कार्याने जायंटसचे मान्यवर प्रभावित
नंदूरबार l प्रतिनिधी
 सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने चितळे उद्योग समुहाचे गिरीश चितळे शहादा येथे आले होते.जलसाक्षरता समितीचे कार्यकत्यांना आपल्या टी शर्ट मध्ये बघुन सर्वांना त्यांच्या विषयी उत्सुकता होतीच.या प्रसंगी जलसाक्षरता समिती अक्राणी च्या युवकांच्या सातपुड्यातील जल संधारणाचे व शाश्वत विकासाचे कार्य यांची माहिती जलदुत भरत पावरा व प्रा अनिल शिंदे यांनी करुन दिली.  गिरीश चितळे यांनी  बांबु कारिगरांना बांबु लागवड वाढविणे व त्या पासून शाश्वत रोजगार निर्मितीसाठी बांबु पासुन बनविण्या प्रोत्साहन देणार्‍या व जलसंवर्धनाच कार्य करणार्‍या जलसाक्षरता समितीचा कार्या विषयी गौरवोदगार काढले आणि पुढील भेटीत कुकलटपाडा व निमझरीपाडा येथे भेट देण्याचे आश्वासन दिले.
 आम्हाला स्वागतामध्ये मिळालेल्या बांबु पासुन बनविलेल्या वाल हंग भेट वस्तुची निर्मिती ही जलसाक्षरता समितीच्या संकल्पनेचा भाग आहे हे बघितल्यावर सदस्यांशी भेटण्याची उत्सुकता होती त्यांना भेटुन आनंद वाटला असे कोल्हापुरचे जायंटस फेडरेशनचे माजी अध्यक्ष डाॅ राजकुमार पोळ यांनी सांगितले.
जायंटसचे विश्व उपाध्यक्ष विजय बाबु चौधरी यांनी समितीचे अभिनंदन केले  तसेच जायंटस चे आंतरराष्ट्रीय कार्यालयीन सेक्रेटरी वीरेंद्र अय्यर यांनी पाणी टंचाई दुर करण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जलसंधारणाचे कार्य करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जलसाक्षरता समितीचे प्रवर्तक प्रा डाॅ एच एम पाटील यांना केले.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Next Post

जागतिक आरोग्यदिना निमित्त व्याख्यान

Next Post
जागतिक आरोग्यदिना निमित्त व्याख्यान

जागतिक आरोग्यदिना निमित्त व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add