Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

team by team
April 8, 2023
in सामाजिक
0
राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
नंदुरबार l  प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नंदुरबार जिल्हा व शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सदस्यांनी राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठकीत विविध विषयांवर चर्चा व मंथन करण्यात आले.
शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष वर्धा निवासी सुनील पाटणकर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून राज्य सचिव सांगलीचे विकास सूर्यवंशी, बुलढाण्याचे कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी मालेगाव, कार्यकारणी सदस्य गोपाळ चौधरी जळगाव, उपस्थित होते.
याप्रसंगी सुनील पाटणकर म्हणाले की, संघटनात्मक धोरण ठेवून संघटनेची नोंदणी करावी, राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना अंमलात आणण्यासाठी वर्तमानपत्र विक्रेत्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर नियमित बैठका घ्याव्यात. धर्मदाय किंवा कामगार विभागाकडे जाऊन संघटनेची रीतसर नोंदणी करावी असे सांगितले.राज्य  पदाधिकार्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्या, अडचणींवर चर्चा करून मार्गदर्शन केले.याप्रसंगी राज्य कार्यकारणी सदस्य उमेशचंद्र वाणी यांनी प्रास्ताविक करून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी मांडल्या.
या बैठकीस  नंदुरबार जिल्हा व शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण वाणी, शहराध्यक्ष किशोर देसाई, उपाध्यक्ष नासिर पठाण, सचिव राजेश काशीद, महेश भागवत, दीपक कुलकर्णी आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदगरीतील कालिकामाता मंदिर वर्धापन दिनानिमित्त कासार समाजातर्फे धार्मिक उपक्रम

Next Post

जलसाक्षरता समिती अक्राणीच्या युवकांच्या कार्याने जायंटसचे मान्यवर प्रभावित

Next Post
जलसाक्षरता समिती अक्राणीच्या युवकांच्या कार्याने जायंटसचे मान्यवर प्रभावित

जलसाक्षरता समिती अक्राणीच्या युवकांच्या कार्याने जायंटसचे मान्यवर प्रभावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add