Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रनाळा गावाजवळ आयशर ट्रॉलावर धडकली, चालक झाला बेशुद्ध, गुन्हा दाखल

team by team
April 7, 2023
in क्राईम
0
शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावर रनाळा गावाजवळ ट्रॉला अर्ध्या रस्त्यावर उभा केला असल्याने आयशर वाहन ट्रॉलावर धडकल्याने आयशर चालक बेशुद्ध झाल्याप्रकरणी ट्रॉला चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार तालुक्यातील बोरद येथील ज्ञानेश्वर हिरालाल कोळी हे त्यांच्या ताब्यातील आयशर वाहनात (क्र.जी.जे २१ डब्ल्यू ७२६७) दोंडाईचा येथून टरबूज भरुन नंदुरबार-दोंडाईचा मार्गाने जात होते. यावेळी एका ट्रॉलावरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॉला रनाळा गावाजवळ रस्त्यामध्ये उभा केला असल्यामुळे ज्ञानेश्वर कोळी आयशरसह ट्रॉलावर धडकला.

यात ज्ञानेश्वर कोळी यांना गंभीर दुखापत झाल्याने बेशुद्ध झाले. तसेच आयशरचेही नुकसान झाले. अपघातानंतर ट्रॉला चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत ज्ञानेश्वर कोळी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात ट्रॉला चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.आनंद मोरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू व आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : जि. प. अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत

Next Post

इस्त्राईल ऑईल फॅक्टरी करीत होती २६ महिन्यापासून वीजचोरी, गुन्हा दाखल

Next Post
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

इस्त्राईल ऑईल फॅक्टरी करीत होती २६ महिन्यापासून वीजचोरी, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add