Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू व आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : जि. प. अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत

team by team
April 7, 2023
in राजकीय
0
जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू व आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध  : जि. प. अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे, हे कुपोषण कमी करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत, त्यातील एक संस्था म्हणजे रेच ईच्‌ चाइल्ड आहे. या संस्थेच्या वतीने  अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा या गावात जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू आणि आरोग्याच्या अशा समस्या दूर करण्यासाठी जिल्हा परिषद अहोरात्र मेहनत करत आहे. यासाठी अनेक संस्थेची मदत देखील चांगली मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या लवकरच दूर करण्याचे प्रयत्न जिल्हा परिषद आणि संस्था करतील असा विश्वास यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितलं,
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते  लहान मुलांना आरोग्याचे किट वाटप करण्यात आली, यात ब्लॅंकेट, कानपट्टी, आणि अनेक वस्तू या कार्यक्रमात लहान मुलांना देण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच रंजना राऊत, आरोग्य अधिकारी श्री.बडगुजर , उपसरपंच चंद्रसिंग दादा, अशोक राऊत, रेच ईच्‌ चाइल्ड संस्थाचे प्रतिनिधी आणि पंचक्रोशीतील नागरिक लहान बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथे आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते हायमस्ट लॅम्पचे लोकार्पण

Next Post

रनाळा गावाजवळ आयशर ट्रॉलावर धडकली, चालक झाला बेशुद्ध, गुन्हा दाखल

Next Post
शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा

रनाळा गावाजवळ आयशर ट्रॉलावर धडकली, चालक झाला बेशुद्ध, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add