Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कपाळावर बाण मारुन दुखापत केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
April 6, 2023
in क्राईम
0
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

नंदूरबार l प्रतिनिधी

धडगाव तालुक्यातील सिंधीदिगरचा कात्रीपाडा येथे जुना दहेज देणे-घेण्याच्या वादातून तिरकामठ्याने कपाळावर बाण मारुन दुखापत केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धडगाव तालुक्यातील सिंधीदिगरचा कात्रीपाडा येथील नारला मालसिंग पावरा व दलसिंग धना पावरा यांच्यात जुना दहेज देणे-घेण्यावरुन वाद झाला. या वादातून नारला पावरा यांना दलसिंग पावरा याने शिवीगळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली.

तसेच अनिल दलसिंग पावरा याने तिरकाठ्याने कपाळावरील उजव्या बाजूस बाण मारुन दुखापत केली. याबाबत नारला पावरा यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.योगेश निकम करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या टायगर विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये

Next Post
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये

कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add