Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.चंद्रकांत रघुवंशी यांची त्या पार्टीची सर्वत्र चर्चा……

team by team
April 6, 2023
in राजकीय
0
मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रयत्नांना यश: राज्य शासनाची नंदुरबार पालिकेच्या 81 कोटीच्या रस्ते प्रकल्पास मंजूरी
नंदुरबार l प्रतिनिधी
मुलांनो,उन्हाचे दिवस असल्याने बाहेर जास्त खेळू नये.उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या सदुपयोग करावा. आई-वडिलांच्या सूचनांचे पालन करून अभ्यास करा आणि मोठ्ठे बना असा सल्ला माजी आमदार तथा शिवसेनेचे धुळे- नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी बच्चे कंपनीला दिला आहे. निमित्त होते चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या आईस्क्रीम कोन पार्टीचे.
आज पासून अनेक खाजगी प्राथमिक शाळांना सुट्ट्या लागत आहेत त्यानिमित्त मागील वर्षा प्रमाणे यंदाही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना आईस्क्रीमची पार्टी दिली. शहरातील अनेक खाजगी शाळांमधील साधारणता ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आईस्क्रीम कोनचे वाटप करण्यात आले. शाळेच्या बसेस विद्यार्थ्यांना घरी पोचवण्यासाठी जातांना आमदार कार्यालयाजवळ थांबऊन त्यांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत आईस्क्रीम कोन दिला.
… अन् रंगले गप्पांचे फड
शाळांच्या बस मध्ये स्वतःआत जाऊन विद्यार्थ्यांना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आईस्क्रीम कोन दिला. यावेळी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांशी मनसोक्त गप्पा केल्या. विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रतिसाद देत गप्पांचे फड रंगवले.
दिला मोलाचा सल्ला
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हा तन्हात बाहेर खेळायला जाऊ नये. घरात राहूनच बैठे खेळ खेळावेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या सदुपयोग अभ्यास करून करावा. मोबाईलचे जास्त वापर करू नये त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. भरपूर अभ्यास करून मोठ्ठं व्हावं असा मोलाचे सल्ला माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी उपस्थित होते
बातमी शेअर करा
Previous Post

100 टक्के अनुदान :हमी योजनेतंर्गत फळबाग व फुलशेती योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Next Post

कृषि विभागाचे पथके टाकणार बोगस बियाण्यांवर धाडी, तक्रार असल्यास साधा संपर्क

Next Post
कृषि विभागाचे पथके टाकणार बोगस बियाण्यांवर धाडी, तक्रार असल्यास साधा संपर्क

कृषि विभागाचे पथके टाकणार बोगस बियाण्यांवर धाडी, तक्रार असल्यास साधा संपर्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add