Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिनोदा येथील २९ कार्यकर्त्यांचा सोमावल येथे आ.राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

team by team
September 19, 2021
in राजकीय
0
चिनोदा येथील २९ कार्यकर्त्यांचा सोमावल येथे आ.राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत भाजपात  प्रवेश
तळोदा । प्रतिनिधी
 तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील महिला व तरूण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.
     दि.१९ सप्टेंबर २०२१ रोजी सोमावल येथील कलावती फार्म हाऊसवर शहादा-तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी, स्वीय सहाय्यक विरसिंग पाडवी, विठ्ठल बागले, प्रविण वळवी यांच्या उपस्थितीत तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील माजी सरपंच मानसिंग सुपडू वळवी यांच्यासह दिलीप शिवदास वळवी, रविंद्र मानसिंग वळवी, पुष्पेंद्र काशिनाथ पटेल, दिपक मंगल ठाकरे, जितेंद्र गिरधर मराठे, अमृत रमण मराठे, हिरालाल प्रकाश मराठे, सुदाम रामा पाडवी, रविंद्र मोहन पटेल, भरत चत्तर वळवी, श्याम अमृत पाडवी, संजय विठ्ठल ठाकरे, अजय संजय नाईक, सुभाष कामजी पाडवी, कुणाल कांतीलाल पटेल, जीवन संजय ठाकरे, नवनाथ जोगा पाडवी, बाबु सुभाष पाडवी, विशाल संजय नाईक, रमेश चतर्‍या पाडवी, धनराज उखडू वानखडे, उषाबाई मानसिंग वळवी, बेबीबाई दिलीप वळवी, इंदुबाई अशोक वळवी, शांतीबाई जंगा नाईक, सुरेखा अमृत पाडवी, रंगूबाई मिर्‍या पाडवी असे २९ कार्यकर्त्यांनी आ.राजेश पाडवी यांच्या मतदार संघातील विकास कामांनी प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीत सोमावल येथील फार्म हाऊसवर जाहीर पक्ष प्रवेश केला.
      यावेळी प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांनी गावातील समस्या मांडल्या असता आ.राजेश पाडवी यांनी सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन यावेळी दिले. याप्रसंगी स्वीय सहायक विरसिंग पाडवी, विठ्ठल बागले, प्रविण वळवी आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नाशिक येथे गिर्यारोहक अनिल वसावे यांना इंटरनॅशनल माऊंटनेर व विश्व विक्रमवीर म्हणून इंटरनॅशनल आयडॉल पुरस्काराने केले सन्मानित

Next Post

जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या दोन संशयितांना वनविभागाने केली अटक

Next Post
जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या दोन संशयितांना वनविभागाने केली अटक

जंगलात अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या दोन संशयितांना वनविभागाने केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add