Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशनच्या विभागीय अध्यक्षपदी सुरेश जैन

team by team
April 3, 2023
in राज्य
0
दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशनच्या  विभागीय अध्यक्षपदी सुरेश जैन
नंदुरबार l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्य विभागीय अध्यक्षपदी येथील सुरेश जैन (अजमेरा) यांची नुकतीच निवड झाली. तसेच पुणे येथील प्रसून जैन यांची सेक्रेटरी आणि चोपडा येथील राजेंद्र जैन यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
रविवारी इंदुर येथील रवींद्र नाट्य मंदिर  गृहाच्या भव्य सभागृहात शानदार शपथविधी समारंभ पार पडला.दि. 30 जुलै 1944 रोजी स्थापन झालेल्या दिगंबर जैन सोशल ग्रुप फेडरेशन संस्थेच्या देश -विदेशात 350 हुन अधिक शाखा असुन 35 हजार दांपत्य या संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत.नंदुरबार येथील दिगंबर जैन समाजाचे सुरेश तुमडूलाल जैन (अजमेरा) यांचे सामाजिक कार्यातील
महत्वपूर्ण योगदानामुळे महाराष्ट्र राज्य विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शपथ ग्रहण सोहळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जैन, महासचिव विपुल बाझल, शिरोमणी संरक्षक पुष्पा कासलीवाल उपस्थित होते.सुरेश जैन यांच्या निवडी बद्दल खानदेश दिगंबर जैन समाजासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

स्वातंत्र्यवीर वीर सावरकर गौरव यात्रा नाशिक येथील भगूर येथे शुभारंभ

Next Post

रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

Next Post
रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add