Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे व्वा सप्तशृंगी देवी यात्रेनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांना थेट बस उपलब्ध

team by team
March 28, 2023
in राज्य
0
अरे व्वा सप्तशृंगी देवी यात्रेनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांना थेट बस उपलब्ध

नंदुरबार l प्रतिनिधी

चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सुरू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथील सप्तशृंगी देवी गडावरील यात्रेनिमित्त नंदुरबार आगरातर्फे ज्यादा बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.ग्रामीण भागातून सलग 44 प्रवासी उपलब्ध झाल्यास स्वतंत्र बस देणयात येतील.

भाविक प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार आगारर प्रमुख मनोज पवार यांनीी केले आहे.
महाराष्ट्रसह खानदेशची कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या नांदुरी येथील सप्तशृंगी गडावरील यात्रेस प्रारंभ झाला आहे.असंख्य भाविक पदयात्रेने जात आहेत.मात्र ते अनेकांना शक्य नसल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांसाठी विशेष जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

नंदुरबार शहरासह तालुक्यातील एखाद्या खेडेगावातून सलग 44 प्रवासी उपलब्ध झाल्यास थेट नांदुरी पर्यंत बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस द्वारे यात्रा दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन धुळे विभागीय नियंत्रक विजय गीते आणि नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गणेश खर्डे यांची बिरसा फायटर्स राज्य उपाध्यक्ष पदी निवड

Next Post

निर्णय वेगवान घेवून कांदा उत्पादकांना गतिमान शासनाचा दिलासा

Next Post
निर्णय वेगवान घेवून कांदा उत्पादकांना गतिमान शासनाचा दिलासा

निर्णय वेगवान घेवून कांदा उत्पादकांना गतिमान शासनाचा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add