Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रतय शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटी सदस्यपदी राहुल सोनार यांची निवड

team by team
September 17, 2021
in राज्य
0
रतय शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटी सदस्यपदी राहुल सोनार यांची निवड

नंदुरबार l प्रतिनिधी

रयत शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राहुल दिलीप सोनार यांची रयत शेतकरी संघटनेच्या  समन्वयक समिती (कोअर कमिटी) च्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
राहुल सोनार यांनी रयत शेतकरी संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर संघटना वाढीसाठी जिल्हाभरात भरीव कामगिरी केली. संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांसह अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत. शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविप्रकाश देशमुख यांनी राहुल सोनार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड केली आहे. सोनार यांच्या निवडीबद्दल रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर, युवक विभागीय अध्यक्ष शिवाजी महाजन, कार्याध्यक्ष गोपाल माळी, विभागीय संघटक संदीप पाटील, विभागीय अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व पदाधिकार्‍यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.
बातमी शेअर करा
Previous Post

तलावीपाडा गावात प्रेमयुगलाची आत्महत्या

Next Post

लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी लसीकरण करण्याचे आवाहन

Next Post

लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी लसीकरण करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add