Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कलाशिक्षकाने नख चित्रकलेतून साकारली श्रीमद भगवगीता

team by team
March 17, 2023
in राष्ट्रीय
0
कलाशिक्षकाने नख चित्रकलेतून साकारली श्रीमद भगवगीता

नंदुरबार |  प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील तामसवाडी येथील ज्ञानेश्वर भिमराव सोनवण हे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जखाणे  ता.शिंदखेडा या ठिकाणी कलाशिक्षक म्हणून गेली पंधरा वर्षे कार्य करीत आहेत.त्यांनी नखचित्राच्या माध्यमातून कागदावर श्रीमद्भागवत गीता नखाने लिहून पूर्ण केली व या कामाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली असुन कोरोना काळात आपल्या नखांच्या साह्याने भगवद्गीता कागदावर साकारली. भगवद्गीतेतील श्लोकांची संख्या एकूण ७०० आहे .एका श्लोकात  दोन ओळी त्यामुळे सर्व ओळींची संख्या १४०० इतकी होते रेकॉर्डच्या आयोजकांनी सर्व सखोल पडताळणी झाल्यावर रेकॉर्ड झाल्याचे कळवले असुन नुकताच श्री.सोनवणे यांना ऍचीवर पॅक प्राप्त झाला.

 

 

ज्ञानेश्वर भिमराव सोनवण हे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जखाणे  ता.शिंदखेडा या ठिकाणी कलाशिक्षक म्हणून गेली पंधरा वर्षे कार्य करीत आहेत.त्यांनी कोरोना काळात आपल्या नखांच्या साह्याने भगवद्गीता कागदावर साकारली. भगवद्गीतेतील श्लोकांची संख्या एकूण ७००आहे.  एका श्लोकात  दोन ओळी त्यामुळे सर्व ओळींची संख्या १४०० इतकी आहे.याबाबत विविध पेपरांचे कात्रण यांची दखल घेत श्री. सोनवणे यांच्या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने दखल घेत त्यांना नुकताच ऍचीवर पॅक दिला आहे.

 

या कार्यासाठी श्री.सोनवणे यांचे वडील भीमराव बळीराम सोनवणे तर आई कै. सुशीलाबाई भिमराव सोनवणे यांनी नेहमीच प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले  ज्यांच्याशिवाय रेकॉर्ड शक्य नव्हता असे सांगत नूतन माध्यमिक विद्यालय खोंडामळ येथे अध्यापिका असलेल्या त्यांच्या सहचारिणी  शशिकला ज्ञानेश्वर सोनवणे यांनी पाठिंबा आणि प्रेरणा दिली असे सांगीतले.

 

 

 

सन १९९७ ला पिंपळनेर येथील पुंडलिक सुपडू सूर्यवंशी यांनी श्री. सोनवणे यांना उत्तमपणे व्यवसायाचे धडे दिलेत त्यामुळेच साक्रीकर जगन्नाथ जाधव व मोहन जाधव यांच्याकडे उत्तमपणे तीन वर्ष कारागिरी केली.त्यादरम्यानच श्री सुर्वे या नखचित्रकाराची भेट झाली त्यांच्याकडुन ज्ञानेश्वर सोनवणे यांना ही कला शिकली. कोरोना काळ मानवी समुदायाला खूप दुःख देऊन गेला परंतु याच कोरोणा काळामध्ये नखचित्रातून भगवद्गीतेचे लेखन झाले याचा सोनवणे यांना विशेष आनंद आहे पूर्ण लेखनाला दोन ते अडीच वर्षाचा कालावधी गेला या कालावधीचा सदुपयोग करता आला.याबाबत त्यांना समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

छ. शिवाजी महाराजांसारखे आदर्श जीवन ठेवले तर रामराज्य येईल: ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज

Next Post

ॲपेरिक्षाची दुचाकीला धडक ; एकाचा मृत्यू, एक गंभीर

Next Post
वालंबा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक

ॲपेरिक्षाची दुचाकीला धडक ; एकाचा मृत्यू, एक गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add