Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठी बातमी : चालत्या बसमध्ये प्रवाश्याचा मृत्यू , मयत शहादा तालुक्यातील रहिवासी

team by team
March 13, 2023
in क्राईम
0
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथून धडगाव कडे जाणाऱ्या बस मधील 79 वर्षीय प्रवाश्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना धडगाव तालुक्यातील खामला गावादारम्यान घडली आहे.

धडगाव तालुका दुर्गम भाग असल्याने बराच प्रवास घाटातुन होत असतो बस व खाजगी प्रवाशी वाहने याना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा हुन धडगाव कडे जाणाऱ्या बस (क्र. एम.एच.20,बी.एल. 3562) या गाडीत सिंगा कुत्र्या पाडवी (79 ) हे वयोवृद्ध प्रवाशी प्रवास करीत होते. त्यांची तब्येत खराब होत असल्याचे बस वाहक याना समजताच तात्काळ त्यांनी बस थेट धडगाव तालुक्यातील मांडवी प्राथमिक उपचार केंद्रावर नेत सिंगा पाडवी यांना उपचारासाठी दाखल केले.

परंतु डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली. चालत्या बस मध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचे अंदाज व्यक्त केल्या जात आहे. सिंगा कुत्र्या पाडवी हे वयोवृध्द शहादा तालुक्यातील पिंपरापाणी येथील रहिवासी होते दरा गावं येथून ते बस मध्ये बसले होते आणि घाटात त्यांची तब्येत बिघडली होती.
सिंगा पाडवी यांचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झाल नसल्याची माहिती मिळतेय असे बस वाहक शांताराम दांडगे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

खूनाच्या गुन्ह्यातील ३९ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस नवापूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार : सचिव सुमंत भांगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add