Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजेश दादा जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत आरती पावरा प्रथम

team by team
March 13, 2023
in राजकीय
0
राजेश दादा जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत आरती पावरा प्रथम
तळोदा l प्रतिनिधी
 जागतिक महिला दिनानिमित्त कै. कलावंती फाऊंडेशन सोमावल तर्फे आयोजित राजेश दादा जिल्हास्तरीय मॅरेथॉन( महिला) ५ किमी स्पर्धेला आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. मरेथॉन स्पर्धा आप श्री संत गुलाम महाराज प्रवेश द्वार येथून सुरू झाली.
           याप्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी उपनागरध्यक्षा भाग्यश्री चौधरी, रासीलाबेन देसाई, संगीता नाईक, नीलाबेन मेहता, आबाबेन सोनगडवाला, शहराध्यक्ष योगेश चौधरी, माजी नगरसेवक गौरव वाणी, श्याम राजपूत, नारायण ठाकरे, शिरीष माळी, प्रदीप शेंडे, पोलीस उपनिरीक्षक अमित बागुल, सेवानिवृत्त सप्रअ अशोक तांबोळी, परिभाई चौकशी,  गुड्डू वळवी, प्रवीण वळवी, विठ्ठल बागले, भरत पवार, उपस्थित होते.५० महिलांनी सहभाग नोंदवला
प्रथम पारितोषिक आरती पावरा ( उमराणी) हिने मिळवला असून तिला ११ हजार व गोल्ड मेडल, द्वितीय पारितोषिक शकिला वसावे (धडगाव) ७ हजार व सिल्वर मेडल, तृतीय पारितोषिक महेक वसावे (जळखे) ५ हजार व कांस्य पदक उतेजनार्थ योगिता वळवी स्पोर्ट्स शूज देण्यात आले तर पाचवे क्र. सविता पावरा हिने मिळवला असून तिला संगीता नाईक यांच्या कडून स्पोर्ट्स शूज देण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना आयोजकांकडून प्रमाणपत्र व टी शर्ट देण्यात आले.
             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सुर्यवंशी यांनी केले. यशस्वीतेसाठी श्री गोऱ्या हनुमान ग्रुप चे अमन जोहरी व सदस्य तसेच किरण सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा तालुक्यात विविध विकास कामाचे आ.आमश्या पाडवी यांचा हस्ते भूमिपूजन

Next Post

हर्षोत्सव स्पर्धेत रूचिका चव्हाण हिला प्रथम पारितोषिक 

Next Post
हर्षोत्सव स्पर्धेत रूचिका चव्हाण हिला प्रथम पारितोषिक 

हर्षोत्सव स्पर्धेत रूचिका चव्हाण हिला प्रथम पारितोषिक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add