Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ. विक्रांत मोरे मित्र मंडळ नंदुरबार तर्फे ऐतिहासिक किल्ले निर्मिती व रांगोळी स्पर्धा उत्साहात

team by team
March 11, 2023
in राजकीय
0
डॉ. विक्रांत मोरे मित्र मंडळ नंदुरबार तर्फे ऐतिहासिक किल्ले निर्मिती व रांगोळी स्पर्धा उत्साहात
नंदुरबार  l प्रतिनिधी
 श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ.  विक्रांत मोरे मित्रमंडळातर्फे भव्य ऐतिहासिक किल्लेनिर्मिती व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
       या स्पर्धेत धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ऐतिहासिक रांगोळी स्पर्धेत ३२५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यात स्पर्धकांनी छत्रपती शिवरायांच्या कार्य आणि कर्तुत्वाचे प्रतिबिंब साकार केले. तसेच किल्ले निर्मितीसाठी ६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी शिवकालीन विविध गड, किल्ल्यांच्या प्रतिकृती सादर केल्या. सदर स्पर्धेत महिला स्पर्धकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय दिसून आला.
           स्पर्धेचे आयोजन डॉ. विक्रांत मोरे मित्र मंडळातर्फे जिजामाता महाविद्यालय व सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार येथे करण्यात आले होते. याप्रसंगी नंदुरबार शहरातील वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व पालक तसेच शहरातील प्रतिष्ठित, नामांकित नागरिकांनी किल्लेनिर्मिती व रांगोळी प्रदर्शनास उत्स्फूर्तपणे हजेरी लावून डॉ. विक्रांत मोरे यांनी राबविलेल्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सर्जेराव भामरे, डॉ. एन. डी. भामरे तसेच चित्रकला शिक्षक  चंद्रशेखर चौधरी,  एस. एस. पाडवी,  चिदानंद तांबोळी,  प्रदीप देसले,चतुर्भुज शिंदे, देवेंद्र कुलकर्णी इत्यादी मान्यवरांनी काम पाहिले.
बातमी शेअर करा
Previous Post

दोघा शेतकर्‍यांना पिस्टलचा धाक दाखवुन १४ लाख लुटले

Next Post

शिवजयंतीनिमित्त एकता नगरात रक्तदान शिबिर

Next Post
शिवजयंतीनिमित्त एकता नगरात रक्तदान शिबिर

शिवजयंतीनिमित्त एकता नगरात रक्तदान शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add