Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अभाविपच्या वतीने शहादा महाविद्यालयात छात्र संवाद संमेलन

team by team
March 4, 2023
in शैक्षणिक
0
अभाविपच्या वतीने शहादा महाविद्यालयात छात्र संवाद संमेलन
शहादा l प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार आयोजित एक दिवसीय”छात्र संवाद” जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलन लोणखेडा.ता.शहादा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात संपन्न झाले.
    या संमेलनाचे उद्घाटन अध्यक्ष- पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळ, लोणखेडा दीपक पाटील  यांच्या हस्ते करण्यात आले.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवा उद्योजक मयूर दीपक पाटील,अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री नागेश गलांडे, प्रा. डॉ. राजेंद्र पाटील. (प्राचार्य- पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालय, शहादा),शहर मंत्री श्री .स्वरूप लुंकड, जिल्हा संमेलन प्रमुख विनोद चव्हाण, जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. दिनेश खरात उपस्थित होते.या संमेलनामध्ये अभाविप 75, नविन शैक्षणिक धोरण, विद्यार्थ्यांशी उद्योजकता परिसंवाद या  विषयांवर भाषणे झाली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.संमेलनासाठी अभाविपच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचा संघ द्वितीय.

Next Post

वसलाई येथे दोन गटात वाद, सहा जणांना दुखापत, आठ जणांविरोधात गुन्हा

Next Post
वालंबा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक

वसलाई येथे दोन गटात वाद, सहा जणांना दुखापत, आठ जणांविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add